Surprise Me!

MEMORY BOX Ep. 06: ft. Rutuja Bagwe | Celebrity Memory Lane | Ananya | Nanda Saukhya Bhare

2021-06-07 2 Dailymotion

अनन्या नाटकासाठी झालेलं कौतुक, आईसोबत केलेला डान्स, शाळेत खाल्लेला मार अशा काही खास आठवणी शेअर केल्या आहेत अभिनेत्री ऋतुजा बागवेने. ऋतुजाच्या मेमरीलेनमधील गंमतीदार आठवणींविषयी आज जाणून घेऊया Memory Box या नवीन सेगमेंटच्या सहाव्या एपिसोडमध्ये. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale<br />

Buy Now on CodeCanyon